मनोरंजनमहाराष्ट्र
अतुल परचुरे यांनी ५७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
सिनेसृष्टीतील तेजस्वी तारा गमावला


मराठी सिनेसृष्टीतील तेजस्वी तारा हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेतअतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी कॅन्सर आजाराने निधन!

अतुल परचुरे हे मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते होते.त्यांनी अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी काम केले आहे.कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले आहे.अतुल परचुरे यांच्या पत्नी प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे आहेत.नाटकात काम करतानाच दोघांची ओळख झाली होती.
‘गेला माधव कुणीकडे’ आणि ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.
पण आज अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏