पिंपरी चिंचवडशिक्षण
१० वी व नंतर १२ वी काय..? या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबीर
१० वी, १२ वी नंतरचे करिअर व व्यक्तिमत्व विकास*

*१० वी, १२ वी नंतरचे करिअर व व्यक्तिमत्व विकास*

दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य करियरचे मार्गदर्शन होणे गरजेचे असते. त्यासाठी चाणक्य मंडलचे श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या करियर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा…!
*प्रमुख मार्गदर्शक श्री.अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक, संचालक चाणक्य मंडल परिवार*
वेळः शनिवार, दि. ०८ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता
*स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी चिंचवड, पुणे -३३*
आयोजक : *जगताप शंकर पांडुरंग*
शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)