आरोग्य

बीव्हीजी इंडिया चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड यांच्या मातोश्री यांची आज प्राणजोत मालवली

श्रीमती सीताबाई रामदास गायकवाड यांनी अखेरचा श्वास घेतला

Spread the love

 

पिंपरी :बीव्हीजी इंडिया लि. चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड व डॉ दत्तात्रय गायकवाड यांच्या मातोश्री *श्रीमती सीताबाई रामदास गायकवाड* (वय- ७० वर्षे) यांचे  आज दुखद निधन झाले आहे.असून त्यांचा अंत्यविधी आज, बुधवार, दि १९ फेब्रु, रात्री ८ वाजता पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होईल.

भावपूर्ण श्रद्धांजली!

ॐ शांती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button