पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे आघाडीवर


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे आघाडीवर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुलक्षणा शिलवंत पिछाडी वर

*पिंपरी मतदारसंघ*
सहाव्या फेरी अखेर – ६२१८४
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ३६८६६
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – २०७७०
*आघाडी -*
*अण्णा बनसोडे* – *१६०९६*