अनगरिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
महिलांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन


पिंपरी :दरवर्षी धम्मलिपी गौरव दिन – अनागारिक धम्मपाल जयंतीचे औचित्य साधूनसेव बुद्धा केव अँड हेरिटेज,लेणी संवर्धक पुणे.यांच्या मार्फत लेणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदानबद्दल दिला जाणारा सम्राट अशोक पुरस्कार यंदाच्या वर्षी रविवार दिनांक – 22/09/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी, पिंपरी येथे संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह,महाराष्ट्र राज्ययांना देण्यात आला त्या प्रसंगी संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूहच्या माया कांबळे,छाया बोरसे, पूजा वैद्य, ज्योती निकाळजे सर्व पदाधिकारी सेव बुद्धा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक पुणेचे दीपक गायकवाड, सचिन साठे, संदीप शेंडगे,मनोज जगताप, अभिजित थोरात बौद्ध अभ्यासक, सुरज जगताप,प्राध्यापक आनंद देवडेकर आमदार गौतम चाबुकस्वार पुणे शहर कॉग्रेस सरचिटणीस मीलिंद आहिरे रिपब्लिकन जनशक्ती प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे आमदार गौतम चाबुकस्वार,सामाजिक कार्यकर्ते आप्पा गायकवाड उपस्थित होते.अनगरिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त संगमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
