पिंपरी चिंचवडराजकीयसामाजिक

आज पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या तयारीच्या बैठकांचा धडाका.

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव

Spread the love

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या बैठकांचे नियोजन पुढील प्रमाणे आहे. प्रत्येक विभागातील समाज बांधवांनी आपापल्या जवळच्या भागातील बैठकीस प्रचंड संख्येने उपस्थित रहायचे आहे.*

*पहिली बैठक*
विभाग : किवळे, देहूरोड, विकास नगर, थरमॅक्स कॉलनी, आदर्श नगर.
शनिवार दिनांक 25 मे 2024 सायंकाळी 6 वाजता.
*स्थळ लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप वाचनालय आदर्श नगर रावेत.*
नियोजन
बाबीर मेटकरी 7775897384
प्रदीप बिजगे 9822913650
श्रीकांत धनगर 8087201818

*दुसरी बैठक*
विभाग : मोशी, चाऱ्होली, इंद्रायणी नगर.
शनिवार दिनांक 25 मे 2024 सायंकाळी 7.30 वाजता.
*स्थळ बाळू मामा मंदिर, जय गणेश साम्राज्य जवळ न्यू स्पाईन रोड मोशी.*
नियोजन
संतोष रुपनर 8830952307
मारुती खडके 8180976396

*तिसरी बैठक*
विभाग : सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, कासारवाडी.
रविवार दिनांक 26 मे 2024 सकाळी 10 वाजता.
*स्थळ : सांगवी अहिल्यादेवी पुतळा.*
संयोजन
मनोज मारकड 7350079955
अजय दूधभाते 9822272593

*चौथी बैठक*
विभाग : चिंचवडे नगर, वाल्हेकर वाडी, रावेत, पुनावळे, प्राधिकरण.
रविवार दिनांक 26 मे 2024 सकाळी 11 वाजता.
*स्थळ : हाके सरांचा क्लास चिंचवडे नगर या ठिकाणी.*
नियोजन
बंडू मारकड 9922483330
हनुमंत हाके 9834640325
नितीन कोपनर 9881643762
बिभीषण घोडके 9763651213
पल्लवी मारकड 9921200538
राहुल मदने 8975303158

*पाचवी बैठक*
विभाग : वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी.
रविवार दिनांक 26 मे 2024 दुपारी 2 वाजता
*स्थळ प्रवीण गोरे यांचे कार्यालय वाकड पोलीस स्टेशन समोर.*
नियोजन
दादा मेटकरी 9595453030
भरत महानवर 8983667272
गणेश पाडूळे 9763671111
हरिभाऊ वाघमोडे 9922061012
प्रवीण गोरे  8529294949
सुमीत पांढरे 9762527223
काळूराम कवीतके 9822682837
शंकर जानकर 9595909857

सहावी बैठक*

विभाग : रुपीनगर, तळवडे, त्रिवेणी नगर, निगडी, यमुना नगर.
रविवार दिनांक 26 मे 2024 सायंकाळी 5 वाजता.
*स्थळ मार्तंड हॉटेल तळवडे चिखली रोड येथे.*
नियोजन
गजानन वाघमोडे 9822056826
राजू धायगुडे 9921518205
शिवाजी बीटके 9657893064
सुनील बनसोडे 8975897011

*सातवी बैठक*
विभाग : चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती, अजंठा नगर, जाधववाडी, संभाजी नगर, शाहूनगर, नेवाळे वस्ती.
रविवार दिनांक 26 मे 2024 सायंकाळी 6.30 वाजता
*स्थळ नवमी हॉटेल थरमॅक्स चौक निगडी भोसरी रोड.*
नियोजन
गणेश खरात 8788241387
संजय नायकवडी 8668688331
संतोष पांढरे 9960027633
किशोर केळे 9921795251
सागर थोरात 9021190348
गोकुळ धापटे 9767758383

*आठवी बैठक*
विभाग : भोसरी, दिघी, लांडेवाडी.
रविवार दिनांक 26 मे 2024 सायंकाळी 7.30 वाजता.
*स्थळ : राजमाता अहिल्यादेवी होळकर वैदर्भीय धनगर समाज वाचनालय फुगे वस्ती भोसरी आळंदी रोड गो शाळेजवळ मॅक्झिन चौक.*
नियोजन
धनंजय तानले 9822174194
नंदू गुरव 9604220064
संजय कवीतके 7972739583
परमेश्वर उगारे 9850173280

*नववी बैठक*
विभाग : दत्तनगर, विद्यानगर, मोहन नगर, अजमेरा, संत तुकाराम नगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन.
सोमवार दिनांक 27 मे 2024 सायंकाळी 5 वाजता.
*स्थळ : माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांचे कार्यालय काळभोर नगर येथे.*
नियोजन :
राजाभाऊ दुर्गे 9890200200
अभिजीत शेंडगे 9604253434
महावीर काळे 7798733500
विणा सोनवलकर 9921718181
नवनाथ देवकाते 9922442084
नागेश वाघमोडे 9049586260
लक्ष्मण टकले 9860838300

*सर्व समाज बांधवांनी हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button