पिंपरी चिंचवडपुणे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी बलभीम रणसिंग यांनी आज अखेरचा श्वास घेतला
सकाळचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांच्या सासऱ्यांचे निधन


पिंपरी :(लोकजागृती )वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी बलभीम रणसिंग वय ८३) यांची प्राण ज्योत मलावली हे सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव याचे सासरे आहेत.

सांगवी येथील रहिवासी व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी बलभीम रणसिंग (वय ८३) वर्षे यांचे शुक्रवारी (दि.६) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संभाजी रणसिंग हे मूळचे अहिल्यानगर, तालुका कर्जत, अळसुंदे गावचे रहिवासी होत
सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे ते सासरे होत.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता, जुनी सांगवी येथील स्मशानभूमी (वसंतदादा पाटील पुतळ्यासमोर) येथे होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लागो!
———————————-